माणुसकी अजूनही जिवंत आहे पिंपळटक्का येथे विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश वाटप

पिंपळटक्का येथे माणुसकीचे दर्शन: स्व. अंकुश पंढरी कदम यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी क्रीडा गणवेशाचे वाटपवडवणी: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पिंपळटक्का येथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आज वेगळाच आनंद होता. …

माणुसकी अजूनही जिवंत आहे पिंपळटक्का येथे विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश वाटप Read More

काळाचा क्रूर घाला! दुचाकी अपघातात पिंपळटक्का येथील अल्पभूधारक शेतकरी नितीन कदम यांची जीवनज्योत मालवली; गरीब कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

वडवणी (बीड):बुधवार, दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी घडलेल्या एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने पिंपळटक्का परिसर सुन्न झाला आहे. पती-पत्नी दोघेही दुचाकीवरून जात असताना, काळाने अचानक झेप घेतली आणि झालेल्या भीषण अपघातात …

काळाचा क्रूर घाला! दुचाकी अपघातात पिंपळटक्का येथील अल्पभूधारक शेतकरी नितीन कदम यांची जीवनज्योत मालवली; गरीब कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर Read More

बीड हादरले! वडवणीत शेतात लावला होता लाखो रुपयांचा गांजा; पोलिसांची धडक कारवाई!

वडवणी (प्रतिनिधी):बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. वडवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका शेतात चक्क गांजाची बेकायदेशीर लागवड करण्यात आली होती. या माहितीची गंभीर दखल घेत पोलिसांनी …

बीड हादरले! वडवणीत शेतात लावला होता लाखो रुपयांचा गांजा; पोलिसांची धडक कारवाई! Read More

वडवणीत सकल मराठा समाजाचा रोष; वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

वडवणी (बीड) मराठा समाजातील मुलींबद्दल नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या अत्यंत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद आता बीड जिल्ह्यात उमटू लागले आहेत. या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी वडवणी तालुक्यातील …

वडवणीत सकल मराठा समाजाचा रोष; वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल Read More

🔴 ब्रेकिंग: जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ‘श्रेयस कदम’ची शिष्यवृत्ती परीक्षेत गगनभरारी; तालुक्याचे नाव केले उज्ज्वल!

वडवणी (प्रतिनिधी):”जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यशाची उत्तुंग शिखरे गाठता येतात,” हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळटका (केंद्र: चिंचवण, ता. वडवणी, जि. बीड) येथील …

🔴 ब्रेकिंग: जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ‘श्रेयस कदम’ची शिष्यवृत्ती परीक्षेत गगनभरारी; तालुक्याचे नाव केले उज्ज्वल! Read More

NEET घोटाळ्याविरोधात वडवणीत जनआक्रोश; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, उद्या निघणार भव्य ‘मशाल रॅली’!वडवणी

(विशेष प्रतिनिधी):NEET परीक्षा घोटाळ्यामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले असून, या अन्यायाविरोधात आता वडवणी शहर पूर्ण ताकदीने एकवटले आहे. दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आणि …

NEET घोटाळ्याविरोधात वडवणीत जनआक्रोश; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, उद्या निघणार भव्य ‘मशाल रॅली’!वडवणी Read More

🩺 बापाच्या कष्टाचं झालं चीज! वडवणी तालुक्यातील पिंपळटका गावच्या शेतकरी कन्येची ‘नीट’ परीक्षेत उत्तुंग भरारी; हर्षदा कदम मिळवले ५३९ गुण!

बापाच्या घामाचे आणि कष्टाचे झाले चीज!हर्षदाचे वडील सुधाकर कदम हे पिंपळटका गावातील एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, शेतीतील अनिश्चितता आणि सोयी-सुविधांचा अभाव अशा परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणात …

🩺 बापाच्या कष्टाचं झालं चीज! वडवणी तालुक्यातील पिंपळटका गावच्या शेतकरी कन्येची ‘नीट’ परीक्षेत उत्तुंग भरारी; हर्षदा कदम मिळवले ५३९ गुण! Read More

बीडमध्ये खळबळ! शेतकऱ्याची जमीन हडपण्यासाठी जन्माला घातला ‘बनावट भाऊ’; मंडल अधिकाऱ्याच्या संगनमताने कोट्यवधींचा घोटाळा?

बीड:महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने शासकीय दप्तरी कसा गैरव्यवहार केला जाऊ शकतो, याचा एक धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातून समोर आला आहे. एका पीडित शेतकऱ्याची कोट्यवधी रुपयांची जमीन हडपण्यासाठी चक्क …

बीडमध्ये खळबळ! शेतकऱ्याची जमीन हडपण्यासाठी जन्माला घातला ‘बनावट भाऊ’; मंडल अधिकाऱ्याच्या संगनमताने कोट्यवधींचा घोटाळा? Read More

संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपीला चांगले गुण असल्याने जामीन द्या! वकिलांचा न्यायालयात अजब दावा; कोर्टाने सुनावला मोठा निर्णय

बीड | आय टी कदम न्यूज (www.itkadamnews.in):संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील तत्कालीन सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा पुन्हा एकदा नव्याने सुरू झाली आहे. या भयानक गुन्ह्यामुळे …

संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपीला चांगले गुण असल्याने जामीन द्या! वकिलांचा न्यायालयात अजब दावा; कोर्टाने सुनावला मोठा निर्णय Read More

अंबाजोगाई: २१ वर्षीय युवकाचा ग्रामीण रस्त्यावर संशयास्पद मृत्यू; घाटनांदूर परिसरात खळबळ!घाटनांदूर (अंबाजोगाई):

अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. परिसरातील एका ग्रामीण भागात असलेल्या डांबरी रस्त्यावर २१ वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली …

अंबाजोगाई: २१ वर्षीय युवकाचा ग्रामीण रस्त्यावर संशयास्पद मृत्यू; घाटनांदूर परिसरात खळबळ!घाटनांदूर (अंबाजोगाई): Read More