राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण!”पावसाळा आणि शिवसैनिकांचे प्रेम कधीच संपत नाही,”

राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण!”पावसाळा आणि शिवसैनिकांचे प्रेम कधीच संपत नाही,”

असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांवरील विश्वास व्यक्त केला आहे. जुन्या पानांप्रमाणे काही जण गळून पडले तरी नव्या जोमाने उगवणारे शिवसैनिक पक्षाची ताकद वाढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.💬 या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा संदेश दिला गेला आहे का? तुमचे मत काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *