ब्रेकिंग न्यूज | ठाण्यात TET परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती

विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा हा खेळ कधी थांबणार? याबाबत तुमचे मत काय?माहिती समोर; 28 जूनची परीक्षा रद्द! शिक्षक भरती प्रक्रियेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून, TET परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर 28 जून रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे हजारो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *