
उपोषण की आंदोलनाचा स्टंट? पिंपळटवक्का ग्रामपंचायतीचा उपोषणकर्त्यांवर थेट पलटवार!पिंपळटवक्का
ग्रामपंचायतीवरील भ्रष्टाचाराचे सर्व आरोप पूर्णपणे बिनबुडाचे असून, वैयक्तिक स्वार्थासाठी आणि स्वतःची कामे करून घेण्यासाठीच हे आंदोलन केले जात असल्याचा खळबळजनक आरोप सरपंच संतोष कदम यांनी केला आहे. ‘ब्लॅकमेलिंग’ करून ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचा हा निव्वळ एक स्टंट आहे, असे सरपंचांनी स्पष्ट केले आहे.पिंपळटवक्का ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या आरोपावर तहसीलसमोर आमरण उपोषणउपोषणकर्त्यांचा दावा फोल! स्वतःचे काम न झाल्याने

